10 th,ICT

Monday, 4 July 2016

Anil Sakhare

FacebookCommentShare

Vishwas Nangare Patil
November 22, 2015 ·
IPS Officer Vishwas Nangre Patil
आर्थर अँश हा इटली मधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.
१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला कैन्सरची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

यशस्वी लोक आपल्या
निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक
जगाच्या भीतीने आपले
निर्णय बदलतात...
66 Comments151 Shares
817817
Like
Comment
Share
IPS Officer Vishwas Nangre Patil with Rahul Wani and 24 others.
April 14 ·
💐🍀🌺🌺🍀💐
आंधळा माणूस एका मंदिरात गेला ,
मंदिरात दर्शन घेत असलेले
लोक त्याला बघून म्हणाली ,
दर्शनाला आलाय...
See More
IPS Officer Vishwas Nangre Patil's photo.
120 Comments309 Shares
5.3KDevendra Gaikwad and 5.3K others
Like
CommentShare
IPS Officer Vishwas Nangre Patil with Madhu Chavan and 20 others.
April 13 ·
llसोडता येईल तरll
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्या हो! सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल. सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं. तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे
IPS Officer Vishwas Nangre Patil's photo.
319 Comments814 Shares
7.2K7.2K
Like
CommentShare
Chat (Off)
  • Dhaka, Bangladesh: Gunmen Who Killed 22 at Cafe Not Associated With Islamic State Group, Official Says
  • South China Sea: Chinese Military Plans Exercises in Area Ahead of Court Ruling on Sea, Officials Say
  • Olivier Giroud: French Forward Scores 2 Goals in Team's Euro 2016 Quarterfinal Win Over Iceland
  • Wimbledon: Annual Major Tennis Tournament Continues at All England Club in Greater London
  • Yo Yo Honey Singh: Rapper and Producer Thanks Doctors for Bipolar Disorder Treatment, Report Says
  • Manmohan Singh: Former Prime Minister Reflects on 25th Anniversary of Rupee Devaluation
  • #ISM: 1st Posters for Upcoming Film Released by Actor and Director
  • Harry Potter: Victim in Fatal Tesla Autopilot Crash May Have Been Watching a Movie From Film Series
  • Posted by Atmaram Sakhare at 07:00
    Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
    Newer Post Older Post Home
    Subscribe to: Post Comments (Atom)

    Blog Archive

    • ►  2021 (2)
      • ►  June (1)
      • ►  May (1)
    • ►  2020 (20)
      • ►  December (3)
      • ►  November (1)
      • ►  August (9)
      • ►  July (4)
      • ►  June (2)
      • ►  May (1)
    • ►  2019 (6)
      • ►  June (1)
      • ►  May (2)
      • ►  March (3)
    • ►  2018 (24)
      • ►  September (4)
      • ►  August (4)
      • ►  July (3)
      • ►  June (1)
      • ►  March (4)
      • ►  February (7)
      • ►  January (1)
    • ►  2017 (49)
      • ►  December (2)
      • ►  November (3)
      • ►  October (2)
      • ►  September (3)
      • ►  August (3)
      • ►  July (5)
      • ►  June (2)
      • ►  May (7)
      • ►  April (4)
      • ►  February (2)
      • ►  January (16)
    • ▼  2016 (64)
      • ►  December (2)
      • ►  November (10)
      • ►  October (21)
      • ►  August (6)
      • ▼  July (7)
        • Polly marklist
        • Stories.
        • Stories.
        • V N Patils thoughts.
        • Facebook
        • Anil Sakhare
      • ►  June (6)
      • ►  March (8)
      • ►  January (4)
    • ►  2015 (57)
      • ►  November (3)
      • ►  October (2)
      • ►  September (14)
      • ►  July (11)
      • ►  June (6)
      • ►  May (5)
      • ►  March (1)
      • ►  February (3)
      • ►  January (12)
    • ►  2014 (158)
      • ►  December (2)
      • ►  November (4)
      • ►  October (10)
      • ►  September (11)
      • ►  August (16)
      • ►  July (19)
      • ►  June (5)
      • ►  May (13)
      • ►  April (12)
      • ►  March (10)
      • ►  February (28)
      • ►  January (28)
    • ►  2013 (294)
      • ►  December (52)
      • ►  November (39)
      • ►  October (21)
      • ►  September (79)
      • ►  August (100)
      • ►  July (3)

    About Me

    Atmaram Sakhare
    View my complete profile
    Picture Window theme. Powered by Blogger.