Monday 4 July 2016

V N Patils thoughts.

माणूस स्वार्थी झाला
माणूस म्हणून जगण्याला एक नवा अर्थ निर्माण झाला
आगीचा शोध लावताच माणूस शहाणा झाला
चाकाचा शोध, वाफेचा शोधाने माणूस संशोधक झाला
हळू हळू प्रगती करत माणसाचा विकास झाला
माणूस जातीचा विकास करत माणूस स्वयंपूर्ण झाला
अनं आधुनिक युगाचा मानव निर्माता झाला
स्वतःच्या विकासासाठी माणूस आयता यंत्र झाला
अनं निसर्गरूपी देवाचा तो वैरी झाला
आपल्या बायको अनं पोरातं तो रममाण झाला
अनं स्वतःच्या आई बापाला तो अनाथ झाला
कुटुंब संस्था सोडून माणूस समाजकारणात आला
देश सेवा करण्या तो आता देशसेवक झाला
खोटे नाटे डोळे पुसत माणूस कारुणावान झाला
स्वतः अनाथ होऊन दुसऱ्या अनाथांचा नाथ झाला(?)
समाजकारण, राजकारण करत माणूस स्वार्थी झाला
आज माणूस स्वस्त अनं बकरा महाग झाला
IPS Officer Vishwas Nangre Patil's photo.

No comments:

Post a Comment