आपण सत्याचे बोट धरून चालू ......
आपण सत्याचे बोट धरून चालू ......आपण सत्याचे बोट धरून चालू ......By Madhav Sarkunde
आदिवसी समाजात काम करत असताना जे अनुभव येतात ते खरेच पुढच्या पिढ्यांसाठी लिहून ठेवण्य सारखेच आहेत.सध्या बिरसाचा ज्वर आदिवासींना झाल्याचे दिसते .परंतु दुर्दैव असे कि बिरसाची क्रांती न समजून घेता त्यांच्या कार्याचा भावनिक स्थरावर अर्थ काढल्या जात आहे. आमची अशी कृती त्य महापुरुषाला देवात रुपान्तर करत असते.भारतवर्षात ज्या ज्या महापुरुषाचे दैवीकरण झाले ते ते- सामाजिक शोषणाला आपल्या जिविकेचा आधार मानणा-या लोकांसाठी- फायद्याचे ठरले आहेत. म्हणून आदिवासीनी बिरसाचे ईश्वरीकरण न करत त्यांना एक क्रांतीकारक म्हणूनच स्वीकारले पाहिजे.तसेच मागील दहा वर्षापासून अदिवसिमधिल प्रशासनात उच्चस्थ पदावर असलेली मंडळी व राजकारणी लोक बाबाबुवाच्या नादी लागली आहेत. ते स्वत: नादी लागले नाहीत तर त्यांनी समाजातील ब-याच जाणाना बाबाबुवांच्या नादी लावले आहे. ही घटना म्हणजे आदिवासींसाठी धोक्याची घंटाच ! म्हणून ज्यांना थोडी बहुत प्राज्ञा त्यांनी विचार करावा.ही बडी मंडळी म्हणते म्हणून कुणी बाबाबुवाच्या मागे लागू नये.ही मंडळी का कुण्या बाबाच्या अथवा महाराजच्यामागे लागली ह्याचा शोध घ्यावा.मला जगातील एका देशाचे किंवा त्या देशातील एखाद्या समाजाचे उदाहरण दाखवा कि तो देश /समाज बाबाच्या किंवा महाराजाच्या कृपेनी दुरुस्त झाला -- विकसित झाला.म्हणून आदिवासी बांधवानो !माझी तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला तुमचा आणि तुमच्या समाजाचा विकास करायचा असेल तर तुम्ही बाबाच्या मागे नाही तर शिक्षणाच्या मागे जा ! ज्ञानाच्या मागे जा ! विज्ञानाच्या मागे जा ! ज्या गोष्टीने आम्हाला हजारो वर्षे मागे नेले तिच गोष्ट आम्ही आज करत असू; तर आमचा भविष्यकाळ निश्चितच काळोखानी वेढलेला असेल. आणि जी माणसं तुम्हाला आज बाबाबुवाकडे घेवून जात आहेत ; ती उद्या येणा-या पिढ्याच्या नजरेत समाजद्रोही ठरणार आहेत. कवडीमोल ठरणार आहेत. मी तुम्हाला हे खात्रीने आजच सांगतो. बाप हो !जर विचार करा ! मोठ्यापदावर असलेल्या माणसांनी सांगितली म्हणजे ती गोष्टी खरी आहे असे मानू नका. मी सांगतो म्हणूनही खरी मानू नका. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्या. त्यातुनूच तुम्हाला सत्याचा शोध लागेल. ट्रुथ लिब्रेट ! सत्य मुक्त करत असते अस जिजसचे एक वचन आहे.म्हणून आपण सत्याच्या मार्गाने जाऊ या. सत्यमेव जयत्ये |

No comments:
Post a Comment