• Due to technical discussion,study and experimentation on Marathi Wikipedia UniversalLanguageSelector partailly may not be working.Please bear with us.You can leave your feed back/defficulties, if any, at technical discussion .

सिंधुताई सपकाळ

Wiki letter w.svg

Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ
जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
पुरस्कार २५८ राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार

सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठी सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

जीवन

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी झाला. त्यांचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सिंधुताईंनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत समाजकार्य केले आहे. अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अनाथाश्रम सुरू केले.

पुरस्कार व गौरव

सिंधुताईंना २५८ राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

प्रसारमाध्यमांतील चित्रण

सिंधुताईंच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालं आहे. त्यात तेजस्विनी पंडित हिने सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.