Saturday, 21 December 2013

marathi stories.

शंकराचं उत्तर

Chaturya Katha - Shankarache Uttar

सबंध वर्षभर उनाडक्या करण्यात घालविलेला एक विद्यार्थी परीक्षा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरच्या शंकराच्या देवळात गेला, आणि गाभार्‍याच्या तोंडाशी उभा राहून व शिवलिंगाकडे तोंड करुन नमस्कार करीत म्हणाला,
'भगवन, शेर हजारोंकी किस्मत तेरे हाथ में है /तो मुझे पास करना, क्या तेरे लिये बडी बात है ?त्याची ती विनंती पूर्ण होताच गाभार्‍यातून आवाज निघाला - शेर किताबोंकी किल्ली तेरे हात में है ?

No comments:

Post a Comment